आपला महाराष्ट्र आपली संस्कृती

सोपा नकाशा

आपला महाराष्ट्र आपली संस्कृती

सोपा नकाशा

Description

हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा दाखवणारा पहिलाच खास आणि सोपा नकाशा सादर करण्यास उत्सुक आहोत. हा नकाशा लहान मुलांना आणि त्याचबरोबर मोठ्यांनाही —स्मारके, वनस्पती आणि प्राणी यांच्या माध्यमातून महाराष्ट्राबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यास मदत करेल. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू, आपल्याला या नकाशावर वाट शोधण्यास मदत करेल. सिटी-सी.एस्.एम्.व्ही.एस्. म्युझियम ऑन व्हील्सच्या पुढील भेटीपासून हा नकाशा मराठी आणि इंग्रजीमध्ये आपल्यासाठी उपलब्ध असेल. चित्रे - गॅरी करझाई

Author

Publication Details