पक्ष्यांचा व फुलपाखरांचा थवा
Description
ज्या शब्दाचा वापर एकाच समूहाच्या व्यक्ती, पक्षी, प्राणी किंवा एकाच प्रकारच्या वस्तूंसाठी केला जातो, अशा शब्दाला ‘समूहवाचक’ नाव किंवा ‘समूहनाम’ असे म्हणतात. या आगळ्या-वेगळ्या पुस्तकातून तुम्हाला अशा काही निवडक समूहवाचक नावांची उदाहरणे पहायला मिळतील- जी आपल्या या वस्तुसंग्रहालयातील म्हणजेच, म्युझियममधील कलावस्तूंच्या माध्यमातून उलगडतील. अशा प्रकारे वस्तुसंग्रहालयातील संग्रह तुम्ही किती वेगवेगळ्या नजरेतून पाहू शकता, याचे हे पुस्तक उत्तम उदाहरण आहे. माझे म्युझियम पुस्तक मालिका
Author
Manisha Nene
Publication Details
Hardbound, 104 pages